अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. सुभाष म्हैसने, अकोला. मो. : 992-113-0006, श्री. सुभाष पागृत, मो. : 942-060-7066, श्री. विनायक धोरण, मो. : 985-047-1021, श्री. संजय चौधरी, मो. : 982-274-5687,
श्री. वसंत माळी, मो. : 820-855-9913, श्री. चंद्रशेखर वानखडे (टाकळी खोजबोड), मो. : 758-896-2303, श्री. मंजीतराव पोहरे, (सरपंच,उरळ) : 942-179-4537.

पाटील समाज वर वधू सूचक केंद्र, अकोला संचलित लग्नगाठी वेबसाईटवर आपल्या मुला-मुलींचे नाव समाविष्ट करण्यासाठी या वेबसाईटची रजिस्ट्रेशन देणगी मूल्य मात्र 200 रुपये आहे. ज्या पालकांना मध्यस्थी मिळत नसेल त्यांच्यासाठी वेबसाईटवर मध्यस्थी मंडळाचे मोबाईल नंबर दिले आहेत. पाटील समाज वधु वर सुचक केंद्राची मध्यस्थी सेवा फक्त अकोला च नव्हे तर अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दिली जाणार आहे.

ही वेबसाईटची सेवा आपण आत्ताच सुरू करत आहोत, आपण आतापर्यंत 210 विवाह यशस्वीरित्या जुळवले आहेत. ज्या पालकांना नाव समाविष्ट करता येत नसेल त्यांनी खालील पत्त्यावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा.

पाटील मार्केट, वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला
अधिक माहितीसाठी संपर्क: माजी सैनिक श्री. सुभाषराव म्हैसने (992-113-2006)


सर्व समाज बांधवांना विनंती आहे जोपर्यंत आपले देणगी मूल्य 200 रुपये जमा होणार नाही, तोपर्यंत आपली माहिती सर्वांना उपलब्ध होणार नाही. तरी कृपया याची नोंद घ्यावी आणी समाजहितासाठी आपण सहकार्य करावे ही विनंती.

आपण आपले पेमेंट QR कोड स्कॅन करून पेमेंट करून करू शकतात धन्यवाद!

SIGN INTO YOUR ACCOUNT CREATE NEW ACCOUNT

 
×
 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up