अटी
अटी
अटी व शर्ती
अटी व शर्ती
अटी व शर्ती
अटी व शर्ती
या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल पाटील समाज वर वधू सूचक केंद्र, अकोला मार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती सभासदानी पुरविली आहे.
संकेतस्थळावरील मजकुराच्या आणि माहितीच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली तरी त्यातकाही त्रुटी असू शकता. संकेतस्थळावरील मजकूरआणि माहितीच्या कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संस्थेशी अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.
या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी पाटील समाज वर वधू सूचक केंद्र, अकोला अथवा संकेतस्थळ डिझायनरआणि डेव्हलपर जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे वरील सर्व नियम आणि अटी तुम्हाला समजल्याआहेत आणि तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते.
